अजुन माझे चुकले-माकले
शब्द तुला टोचत असतील
सावलीमध्ये कधी चुकून
क्षण ओले भिजवत असतील
पाउस म्हणून, वेड्या मनाची
समजूत ही, तू घालत असशील
मी नसले तरी कधी, चोरून,
स्वप्न माझी पाहत असशील
नसेन मी, पण हरवलेली
प्रीत माझी खरी आहे
एक डाव फसला, म्हणून
आयुष्यभराची दूरी आहे
शब्द तुला टोचत असतील
सावलीमध्ये कधी चुकून
क्षण ओले भिजवत असतील
पाउस म्हणून, वेड्या मनाची
समजूत ही, तू घालत असशील
मी नसले तरी कधी, चोरून,
स्वप्न माझी पाहत असशील
नसेन मी, पण हरवलेली
प्रीत माझी खरी आहे
एक डाव फसला, म्हणून
आयुष्यभराची दूरी आहे
Comments