शब्दावीना कळावे , मी सांगणार नाही
स्वर साधना पुन्हा ती मी साधणार नाही
समजे तुला कधी रे, अशब्द प्रीत वाणी
डोळ्यांतुनी पहावे, उमजे तुला कहाणी
सारे जरी तुझे रे हे शब्द फ़क्त माझे
हळुवार भावनांचे ओठांवरील ओझे
शब्दावीना कळावे , मी सांगणार नाही
शब्दात प्रीत पुन्हा मी बांध्नार नाही
स्वर साधना पुन्हा ती मी साधणार नाही
समजे तुला कधी रे, अशब्द प्रीत वाणी
डोळ्यांतुनी पहावे, उमजे तुला कहाणी
सारे जरी तुझे रे हे शब्द फ़क्त माझे
हळुवार भावनांचे ओठांवरील ओझे
शब्दावीना कळावे , मी सांगणार नाही
शब्दात प्रीत पुन्हा मी बांध्नार नाही
Comments