कागदांच्या फुलान्मध्ये गुलाबाचा गंध शोधते मी
उघड्या वाळवंटात पाण्याचा थेंब शोधते मी
तुझ्या नसण्याचा अर्थ शोधते मी
माझ्या जगण्याचा अर्थ शोधते मी
******************************************
थरथरत्या पापण्यांमध्ये
हलके हलके दव्बिन्दू
वीरक्त मनाच्या ओलाव्याची
एकच अपूर्ण खूण
*******************************************
जीत माझी नसली तरी
तुझी तरी कुठे आहे
डोळ्यांमधून ओघळायला
प्रीत तरी कुठे आहे
*********************************************
हलक्या पावलांनी तू
कधी उतरलीस माझ्या मनी
सांग कशा साठवू
तुझ्या नाजुक पाउलखुणा
उघड्या वाळवंटात पाण्याचा थेंब शोधते मी
तुझ्या नसण्याचा अर्थ शोधते मी
माझ्या जगण्याचा अर्थ शोधते मी
******************************************
थरथरत्या पापण्यांमध्ये
हलके हलके दव्बिन्दू
वीरक्त मनाच्या ओलाव्याची
एकच अपूर्ण खूण
*******************************************
जीत माझी नसली तरी
तुझी तरी कुठे आहे
डोळ्यांमधून ओघळायला
प्रीत तरी कुठे आहे
*********************************************
हलक्या पावलांनी तू
कधी उतरलीस माझ्या मनी
सांग कशा साठवू
तुझ्या नाजुक पाउलखुणा
Comments