कधी फूलवावे मनीचे फुलोरे
कधी आठवावे पुन्हा त्या क्षणांना
जरा धुंद व्हावे ही धुंदी कशाची
कळे ना तुला न कळे या जगाला
कधी गीत व्हावे चुकल्या रवांचे
कधी ताल द्यावे मनीच्या स्वरांना
पुन्हा रंगवावे ती ओली नीशाणी
जरा सुख द्यावे नीळ्या लोचनांना
अरे तू तसा मी अशी भाववेडी
कुणी ते टीपावे मुक्या भावनांना
स्वये ओढृनी काळी रात्रीची चादर
पुन्हा नीजवावे वेड्या मनाला
कधी आठवावे पुन्हा त्या क्षणांना
जरा धुंद व्हावे ही धुंदी कशाची
कळे ना तुला न कळे या जगाला
कधी गीत व्हावे चुकल्या रवांचे
कधी ताल द्यावे मनीच्या स्वरांना
पुन्हा रंगवावे ती ओली नीशाणी
जरा सुख द्यावे नीळ्या लोचनांना
अरे तू तसा मी अशी भाववेडी
कुणी ते टीपावे मुक्या भावनांना
स्वये ओढृनी काळी रात्रीची चादर
पुन्हा नीजवावे वेड्या मनाला
Comments
they are really good!