Skip to main content

Posts

Showing posts from June, 2015

काव्यरस

"श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे , क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे " माझा कवितांसोबातच्या आठवणींचा प्रवास इथून सुरु होतो. बालपणीचे कित्येक " Family weekends " आम्ही कवितांसोबत घालवलेले आहेत. "सुवर्ण नौका" अणि "सौंदर्य कुंज" असे  कधी काळी आई-बाबांना (बहुदा) कुठल्यातरी वाचनालयात मिळालेले दोन काव्य संग्रह आमच्यापाशी होते. त्यातल्या कविता बाबा आम्हा सगळ्यांना वाचून दाखवायचे . सहसा जेवणं उरकल्यावर आमची ही मैफिल रंगे. बाबांचा काव्यप्रवास कुठून सुरु झाला नाही ठाऊक पण बाबा कविता फार सुंदर वाचतात . वाचतात काय, बाबा कविता जिवंत करतात . त्यामुळेच हिरव्या गालिछावर डोलणारी फुलराणी मीच आहे , आणि "छानी माझी सोनुकली ती, कुणाकडे ग पहात होती " म्हणत तिला चिडवणारा वारा म्हणजे बाबाच आहेत असे नेहमी वाटायचे.  बाबांनी  उभा केलेला , मर्ढेकरांचा "गणपत वाणी " माझ्या भावाला आणि मला खूपच आवडायचा . ती कविता आम्ही बाबांकडून अनेकदा वाचून घ्यायचो. बालकवींच्या संगे आम्ही  दूर डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या पिटुकल्या गावी पोहोचायचो आण

The other side of 20’s : The hushed secret

They tell you the 20’s are good years. Freshly out of college, you are all set for the world. That’s where everyone starts anyway. Then work –life happens, or post-graduation happens, or something such. For the first two years, (of whatever you choose), you live with a gusto. You are an adult, (by almost everyone’s standards) and you have this new sense of freedom. The responsibilities haven’t yet clouded your dreams. You are hopeful, still. Some have just cracked out of their shells (called home) and they are experimenting. Others turn more reckless with their experimentation. Everyone’s still searching though, looking for that niche where everything feels in place. You try a lot of new things. It’s not like college any more where you had to look over your shoulder each time you wanted to try something new. And before you know, in a frenzied rush to make the best of your times … bammm!!!  You hit the 25 mark. And then life changes… (almost overnight). You are bogged down by we